the-dauri-weavers-of-bania-chhapar-village-mr

Gopalganj, Bihar

May 20, 2025

बनिया छापर गावच्या दौरी विणकर

वायव्य बिहारमधल्या दलदलीच्या प्रदेशात मूंज गवत वाढतं. इथल्या महिला या गवताच्या दुरड्या नि टोपल्या विणतात. या टोपल्या घरगुती वापरासाठी आणि खास प्रसंगी भेटवस्तू म्हणून उपयोगात येतात.

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Siddhi Kalbhor

Siddhi holds a Master’s degree in History from Pune University. During her fellowship with India Fellow, she worked as a Library Educator with PRAYOG, facilitating a children’s library in the Gopalganj district of Bihar.

Editor

Dipanjali Singh

दीपांजली सिंह पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियामध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. त्या पारी लायब्ररीसाठी कागदपत्रांचे संशोधन आणि संकलन देखील करतात.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे स्वतंत्र पत्रकार, अनुवादक आणि प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.