switching-guns-for-umbrellas-mr

Kozhikode, Kerala

Oct 12, 2025

क्रांतीसाठी बंदुकीहून छत्री न्यारी!

अयिनूर (ग्रो) वासू एकेकाळी नक्षली होते. या विचारधारेसाठी त्यांनी कारावासही भोगला. बंडखोरीचं एक पर्व ओलांडून ते छत्र्या बनवू लागले. उदरनिर्वाहाचा प्रश्न तर सुटलाच, पण वासूंची छत्री जणू मानवी प्रतिष्ठा नि स्वातंत्र्याचं प्रतीक झाली. एक छत्री झाली बावटा, नि पावसांत छाती ताणून कशी उभी राहिली, त्याची गोष्ट

Photographer

Praveen K

Photo Editor

Binaifer Bharucha

Video Editor

Shreya Katyayini

Translator

Prashant Khunte

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

K.A. Shaji

के. ए. शाजी केरळस्थित पत्रकार आहेत. ते मानवी हक्क, पर्यावरण संरक्षण, जातीय विषमता, परिघावरील जनसमुदायांचे प्रश्न याबद्दल प्रामुख्यानं लिहितात.

Photographer

Praveen K

प्रविण के. कोझीकोड, केरळ स्थित स्वतंत्र फोटोजर्नालिस्ट आहेत.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Video Editor

Shreya Katyayini

श्रेया कात्यायनी एक छायाचित्रकार आहे आणि चित्रपटनिर्मिती करते. २०१६ मध्ये तिने, मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मीडिया अँड कल्चरल स्टडीज मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता ती पीपल्स आर्काइव ऑफ रूरल इंडियासाठी पूर्ण वेळ काम करते.

Translator

Prashant Khunte

प्रशांत खुंटे स्वतंत्र पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. उपेक्षित समुदायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे वार्तांकन त्यांनी केले आहे. तसेच ते शेतकरी आहे.