सुंदरबनमध्ये गेल्या काही वर्षात पूर आणि चक्रीवादळांनी लोकांच्या जमिनी, घरं आणि जीविका हिरावून घेतल्या आहेत ज्यामुळे अनेकांनी गावं सोडली आहेत. टाळेबंदी सुरू असतानाच आलेलं अम्फान गे गेल्या दोन दशकांतलं चौथं चक्रीवादळ होतं
Sovan Daniary works in the field of education in the Sundarbans. He is a photographer interested in covering education, climate change, and the relationship between the two, in the region.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.