sleepless-in-kolhapur-mr

Kolhapur, Maharashtra

Nov 25, 2025

काळोखाच्या पल्याड असावा, जागरणांचा शेवट!

तापमानवाढ हा केवळ पर्यावरणीय वर्तुळातील अकादमिक ‘सब्जेक्ट’ नव्हे. हे संकट सर्वसामान्यांना होरपळून काढतंय. कष्टकरी महिलांमधील निद्रानाश, त्यापाठोपाठ खालावणारं मन:स्वास्थ नि थकवा, शिवाय चिडचिडीतून दुरावलेली नाती हा याच जगड़व्याळ समस्येचा कंगोरा, सांगताहेत कोल्हापूरच्या महिला

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Prashant Khunte

प्रशांत खुंटे स्वतंत्र पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. उपेक्षित समुदायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे वार्तांकन त्यांनी केले आहे. तसेच ते शेतकरी आहे.