seeng-ki-kangi-the-fine-tooth-legacy-of-sarai-tarin-mr

Sambhal, Uttar Pradesh

Aug 21, 2025

सींग की कंगी : सराय तरीनची बारकाईने जपलेली परंपरा

उत्तर प्रदेशातील संभल शहरात, मोहम्मद इस्लाम हे अशा काही शेवटच्या कारागिरांपैकी एक आहेत जे एके काळच्या धार्मिक विधींचा भाग असलेल्या हस्तकलेला जसे की म्हशीच्या शिंगापासून तयार होणाऱ्या कंगव्याला जिवंत ठेवून आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Mohd Shehwaaz Khan

मोहम्मद शहवाझ खान हे दिल्लीस्थित पत्रकार आहेत. त्यांना २०२३ मध्ये फीचर लेखनासाठी 'लाडली मीडिया पुरस्कार' प्राप्त झाला आहे. ते PARI-MMF फेलोशिपचे लाभार्थी देखील आहेत.

Editor

Kavitha Iyer

कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.