purisai-a-village-festival-seeks-the-world-stage-mr

Tiruvannamalai, Tamil Nadu

Aug 22, 2025

पुरीसईच्या ग्रामीण महोत्सवाची जागतिक मंचाकडे वाटचाल

तमिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातल्या पुरीसई गावाच्या उत्साही आणि विविधरंगी नटलेल्या रस्त्यांवरून महोत्सवात घेऊन जाणारे हे वार्तांकन. इथे दर दोन वर्षांनी प्रसिद्ध पुरीसई महोत्सव साजरा केला जातो

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Aayna

आयना दृश्य कथाकार आणि छायाचित्रकार आहे.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Video Editor

Himanshu Chutia Saikia

हिमांशु चुतिया सैकिया टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तो संगीतकार, छायाचित्रकार आणि विद्यार्थी कार्यकर्ता आहे.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.