playing-with-diversity-mr

Chhotaudepur, Gujarat

Aug 18, 2025

विविधतेतून खेळ

टाउदेपूरमधील आदिवासी प्राथमिक निवासी शाळेतील पाच मुली खेळ खेळतात आणि एकमेकींशी गुजराती भाषेत बोलतात. गुजराती जरी त्यांची मातृभाषा नसली तरी संवाद साधण्याची माध्यम भाषा म्हणून वापरली जाते

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Vanita Valvi

वनिता वळवी ही छोटाउदेपूर जिल्ह्यातील तेजगढ गावातील आदिवासी अकादमीमध्ये असलेल्या वसंत शाळेमध्ये शिक्षिका आहे.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Video

Vikesh Rathawa

Vikeshkumar Rathwa of Koraj village in Chhotaudepur, Gujarat is a published author working with the Adivasi Academy in Tejgadh. He helps in taking the voices of the Adivasis at the international level through audio, video, photo, and literature archives that he helps build at Tejgadh Speech Museum. Intersted are in Tribal culture and museum studies, he has also contributed to the People's Linguistic Survey of India.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.