७ ऑगस्ट. राष्ट्रीय हातमाग दिनाचं निमित्त साधत गुजरातेत हातमागावर विणल्या जाणाऱ्या पटोलाची कहाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. एकेरी आणि दुहेरी इकत नक्षीसाठी प्रसिद्ध असलेली ही वस्त्रं अनेक महिन्यांचे कष्ट आणि किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तयार होतात
उमेश सोलंकी अहमदाबाद स्थित छायाचित्रकार, बोधपटकार आणि लेख आहेत. त्यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुशाफिरी करायला त्यांना आवडतं.
See more stories
Editor
Pratishtha Pandya
प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.