no-one-listens-to-the-radio-anymore-mr

Vaishali, Bihar

Feb 05, 2025

‘आजकाल कुणीच रेडिओ ऐकत नाही’

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या या म्हातारीला बजेट किंवा अर्थसंकल्प म्हणजे श्रीमंतांचा खेळ वाटतो. तिला शासनाकडून काही तरी नियमित पगार मिळावा अशी तिची इच्छा आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Umesh Kumar Ray

Umesh Kumar Ray is the first recepient of the Takshila-PARI Senior Fellowship (2025). A freelance journalist, he is based in Bihar and covers marginalised communities. Umesh was a PARI Fellow in 2022.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.