एन. संकरय्याः शेवटच्या श्वासापर्यंत क्रांतीचा ध्यास
१५ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वातंत्र्यसैनिक नरसिंहलु संकरय्यांनी अखेरचा श्वास घेतला. या देशातले वंचित, शोषित, कामगार आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.