शासकीय योजनेअंतर्गत पक्कं घर मिळवणं म्हणजे शांताबाई चव्हाण यांच्या कुटुंबासाठी संघर्षाहून कमी नाही. त्यांच्यासारख्या भटक्या जमाती आजही वीज आणि पाण्याशिवाय तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहतायत. घरकुल योजनेसाठी लागणारा जातीचा दाखला मिळणं महागडंही आहे आणि अवघडही
Jyoti is a Senior Reporter at the People's Archive of Rural India; she has previously worked with news channels like 'Mi Marathi' and 'Maharashtra1'.
See more stories
Editor
Sarbajaya Bhattacharya
Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.