पाठीच्या कण्याच्या क्षयरोगाचा लहान मुलांवर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. संथाल आदिवासी असलेल्या मिनोती मार्डी हिनेही नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर नव्याने आयुष्याची सुरुवात केली आहे
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translation
Ashwini Patil
अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.