lupungpats-gram-sabha-saves-the-day-mr

Gumla, Jharkhand

Jul 23, 2023

लुपुंगपाठच्या ग्रामसभेने चित्रच पालटून टाकलं

झारखंडच्या एका गावात गाव समित्या मजबूत झाल्या आणि सत्ता पुन्हा एकदा लोकांच्या हातात गेली आणि मग पाणी, खाणकाम किंवा कोविड-१९ सारख्या किती तरी विषयांत त्यांनी लोकशाही पद्धतीने कारभार पहायला सुरुवात केली

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Purusottam Thakur

पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.