कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियलपाशी किमान पन्नास एक टांगे म्हणजेच घोडागाड्या रुबाबात उभ्या असतात. हिवाळ्यात पर्यटकांची वर्दळ असते तेव्हा टांगा चालवणारा आकिफ घोड्यांची काळजी घेत पर्यटकांना त्याच्या गाडीतून रपेट मारून आणतो. ही गर्दी ओसरली की वर्षभर मात्र तो घरांचं रंगकाम करतो
Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.
See more stories
Photographs
Ritayan Mukherjee
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
See more stories
Photographs
Sarbajaya Bhattacharya
Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.