jal-jungle-and-jewellery-mr

Koraput, Odisha

Jul 25, 2025

जल, जंगल आणि दागिनं

ओडिशातील गदाबा आदिवासी समुदायाच्या महिलांनी घातलेले कानातले आणि नाकातले दागिने त्यांचं भवतालाशी असलेलं दृढ नातं दर्शवतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Jigyasa Mishra

Jigyasa Mishra is an independent journalist based in Chitrakoot, Uttar Pradesh.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Prajakta Dhumal

प्राजक्ता धुमाळ संवादक आणि प्रशिक्षक असून लिंगभाव, आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहणारी प्राजक्ता लेखन, संपादन आणि अनुवाद करते.