ओडिशामध्ये हजारो शाळा बंद नाही तर समायोजित करण्यात आल्या. परिणामी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना आता शिक्षण घेण्यासाठी मोठं अंतर चालत जावं लागतंय, रेल्वेमार्ग ओलांडावे लागतायत किंवा रानकुत्र्यांचा सामनाही करावा लागतोय. २४ जानेवारी जागतिक शिक्षण दिनाच्या निमित्ताने शिक्षणक्षेत्रात ‘सुधारणा’ करण्याच्या राज्यशासनाच्या धोरणांचे परिणाम काय ते दाखवणारी ही कहाणी
कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
See more stories
Photographer
M. Palani Kumar
एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.