iswaraya-takes-centre-stage-mr

Vellore, Tamil Nadu

Apr 24, 2025

आयुष्याच्या मंचावर पाय रोवून सज्ज ऐश्वर्या

तमिळ नाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातली ऐश्वर्या ही पारलिंगी स्त्री सन्मान आणि आदर असणारं जीवन उभं करण्यासाठी संघर्ष करतीये. आपली स्वतःची नाटक कंपनी सुरू करून ती यशस्वीपणे चालवण्याचा तिचा प्रवास सांगणारी ही ऐश्वर्याची गोष्ट

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Poongodi Mathiarasu

पूनगोडी मथियरासु तमिळनाडूतील मुक्त लोककलावंत असून ग्रामीण कलाकार आणि एलजीबीटीक्यूआयए+ समुदायासोबत काम करतात.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Photographs

Akshara Sanal

अक्षरा सनल चेन्नईस्थित स्वतंत्र छायाचित्रकार असून लोकांच्या कहाण्या कॅमेरामध्ये टिपण्याची त्यांना आवड आहे.

Translation

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.