कुडमुडे ज्योतिषी, गारुडी, पारंपरिक वैदू, डोंबारी… जनगणना करत असताना चुकीची नोंद केल्या गेलेल्या शेकडो विशेष जमातींपैकी या केवळ काही. या सार्या समुदायांनी आपली ओळखच हरवली आहे. वंचित समूहांसाठी असणारे सरकारी फायदे आणि सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत
Pragati K.B. is an independent journalist. She is pursuing a master's in Social Anthropology at the University of Oxford, UK.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.