in-srinagar-harissa-is-best-served-hot-mr

Srinagar, Jammu and Kashmir

Jul 04, 2024

हरिसा : श्रीनगरमधला गरमागरम नाश्ता

मोहम्मद शोएब काश्मीरमधल्या हिवाळ्याच्या मोसमात स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना तांदूळ आणि कोकराच्या मांसापासून बनवलेला नाश्ता खायला घालतो - हरिसा! शतकानुशतकं जिथे पारंपरिक खाद्यपदार्थ विकले जातायत अशा भागातल्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या त्याच्या या दुकानातला नाश्त्याचा खप इतका की सकाळी जेमतेम दहापर्यंतच तो संपून जातो!

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Muzamil Bhat

Muzamil Bhat is a Srinagar-based freelance photojournalist and filmmaker, and was a PARI Fellow in 2022.

Editor

Sarbajaya Bhattacharya

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे मुक्त पत्रकार असून विविध सामाजिक संस्था व माध्यम समूहांबरोबर गेल्या दोन दशकांपासून लेखन-संपादन करत आहे. प्रशिक्षित मानसतज्ज्ञ या नात्याने ती मानसिक आरोग्यक्षेत्रातही कार्यरत आहे.