आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सातपाटी गावात चक्कर मारली तर दिसतं की मासळीत आणि बोटींच्या संख्येत घट झाली असताना मच्छीमार स्त्रियांचे कष्ट तर वाढले आहेतच पण आता त्या असेंब्ली लाइनच्या कामावर जायला लागल्या आहेत
इशिता पाटील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स्ड स्टडीज, बंगळुरू इथे सहयोगी संशोधक आहेत.
See more stories
Author
Nitya Rao
नित्या राव नॉरविक, इंग्लंड येथील युनिवर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लिया येथे लिंगभाव व विकास विषयाच्या प्राध्यापक आहेत. स्त्रियांचे हक्क, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात गेली तीस वर्षे त्या संशोधन, शिक्षण आणि समर्थनाचे कार्य करत आहेत.
See more stories
Editor
Sharmila Joshi
शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.