in-kolhapur-s-cane-fields-a-bitter-harvest-mr

Kolhapur, Maharashtra

Mar 11, 2025

कोल्हापूरच्या फडातली गोड साखरेची कडू कहाणी!

महाराष्ट्रातले ऊसतोड कामगार उचल आणि फेडीच्या दुष्टचक्रात असे काही अडकले आहेत की कितीही कष्ट असले तरी दर वर्षी त्यांना तोडीसाठी फडांवर यावंच लागतं. सोबत आलेल्या लहान मुलांची शाळा सुटते आणि तीही फडात काम करतात

Student Reporter

Vaibhav Shirke

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Student Reporter

Vaibhav Shirke

वैभव उत्तम शिर्के आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथे विकास अभ्यास या विषयाचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे.

Editor

Medha Kale

मेधा काळे तुळजापूर स्थित कार्यकर्ती असून स्त्रिया आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ती पारीसोबत मराठी अनुवाद आणि संपादनाचं काम करते.