in-indore-printing-on-thin-margins-mr

Indore, Madhya Pradesh

Oct 01, 2025

ब्लॉक प्रिंट : फायदा कमी, तोटाच जास्त

अब्दुल हलिम हे हॅण्ड ब्लॉक प्रिंटिंग करणारे तिसऱ्या पिढीचे सदस्य आहेत. देशभरातील इतर अनेक हस्त व्यवसाय करणाऱ्या कामगारांप्रमाणे यांच्या कमाई वरही बनावट उत्पादनाचा परिणाम झाला आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Student Reporter

Arunima Mandwariya

अरुणिमा मंडवारिया ही अशोका विद्यापीठ, सोनिपत येथे राज्यशास्र विषयात पदवीचे शिक्षण घेते आहे. तिला भारतीय टेक्सटाइल, पारंपरिक विणकाम आणि प्रिंटिंग तंत्र यांची आवड आहे. तिला कारागिरांचं जीवन, त्यांची कारीगारी, काम आणि त्यांचे जीवन या गोष्टी जाणून त्या लिहिण्याची इच्छा आहे.

Editor

Siddhita Sonavane

सिद्धिता सोनावणे पीपल्स अर्काइव ऑफ रुरल इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केली आणि ती त्यांच्या इंग्रजी विभागात अभ्यागत प्राध्यापक आहे.

Editor

Swadesha Sharma

स्वदेशा शर्मा पीपल्स अर्काइव्हज ऑफ रुरल इंडिया येथे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहे. तसेच त्यांचे पारी ग्रंथालयासाठी देखील योगदान आहे.

Translator

Ashwini Barve

अश्विनी बर्वे नाशिक इथे राहतात. त्या आकाशवाणीसाठी श्रुतिका व इतर लेखन करतात.