in-gurez-home-is-not-where-the-word-is-mr

Bandipore, Jammu and Kashmir

Aug 21, 2025

गुरेझमध्ये, आता मातृभाषा बोलली जात नाही

कडाक्याची थंडी आणि सीमेपलीकडून होणारा सततचा गोळीबार यामुळे काश्मीरमधील गुरेझ खोऱ्यातील दर्द-शिन समुदायातल्या लोकांना आपली घरं सोडून जावं लागत आहे. ऋतूनुसार होणाऱ्या स्थलांतरामुळे त्यांच्या भाषेवर आणि संस्कृतीवर सुद्धा परिणाम होतोय

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Muzamil Bhat

मुज़मिल भट हे श्रीनगरस्थित स्वतंत्र फोटोपत्रकार आणि चित्रपटनिर्माते आहेत. तसेच २०२२ मध्ये ते पारीचे फेलो होते.

Editor

Ritu Sharma

रितू शर्मा हिने भाषाशास्त्रात एमए केले असून तिला भारताच्या विविध बोली भाषांचं जतन आणि पुनरुज्जीवन यासाठी काम करायचं आहे. सध्या ती लोप पावत असलेल्या भाषाविषयक एका प्रकल्पावर पारीसोबत काम करत आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.