in-chhindwara-bhariati-language-declining-fast-mr

Chhindwara, Madhya Pradesh

Nov 02, 2024

छिंदवाड्याच्या भरियाटी भाषेला उतरती कळा

भरिया शेतकरी असलेला कमलेश दांडोलिया एक उत्तम लेखक आणि अर्काइव्हिस्ट आहे. तो सांगतो की हिंदीच्या वाढत्या प्रभावापुढे त्याची मातृभाषा भरियाटी टिकणं अवघड आहे, आणि खरं तर बरीचशी भरियाटी याआधीच लोप पावली आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ritu Sharma

रितू शर्मा हिने भाषाशास्त्रात एमए केले असून तिला भारताच्या विविध बोली भाषांचं जतन आणि पुनरुज्जीवन यासाठी काम करायचं आहे. सध्या ती लोप पावत असलेल्या भाषाविषयक एका प्रकल्पावर पारीसोबत काम करत आहे.

Editor

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.