in-birbhum-forest-on-a-santal-wall-mr

Birbhum, West Bengal

Oct 18, 2025

बीरभूम : संथाल घरांच्या भिंतीवर उमललेलं जंगल

बीरभूममधलं संथाल गाव सध्या पावसाच्या विविध रंगांनी नटलंय. इथल्या आदिवासी समुदायाची त्यांच्या जंगलाशी असलेली जवळीक इथं यातून प्रतिबिंबित होते

Author

Rupsa

Photo Editor

Binaifer Bharucha

Translator

Ashwini Patil

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rupsa

रूपसा या कोलकाता स्थित पत्रकार आहे. ती कामगार, स्थलांतर आणि सांप्रदायिकतेवर लेखन आणि वृत्तांकन करतात. त्यांचे ‘बांगलार तसौफ: स्मृती ओ सत्ता: अंधेर रुहानी सफर’ हे पुस्तक बंगालच्या सूफी परंपरेवर आधारित आहे.

Editor

Smita Khator

स्मिता खतूर या पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाच्या (PARI) भारतीय भाषा उपक्रम 'परीभाषा' च्या मुख्य अनुवाद संपादक आहेत. अनुवाद, भाषा आणि संग्रह ही त्यांची कार्यक्षेत्र आहेत. त्या महिलांचे प्रश्न आणि कामगार या विषयांवर सुद्धा लिहितात.

Photo Editor

Binaifer Bharucha

बिनेफर भरुचा पारीच्या छायाचित्र संपादक म्हणून काम करतात. मुंबईस्थित मुक्त छायाचित्रकार असून, त्या आर्ट ऑक्सिजन या संस्थेसह काम करतात जी, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचं काम करते.

Translator

Ashwini Patil

अश्विनी पाटील नाशिक स्थित पत्रकार आणि आशय लेखिका आहेl. त्यांना महिला आरोग्य, विकास, प्रसार माध्यम आणि अर्थ या विषयांची आवड आहे.