छत्तीसगढमध्ये ज्या आदिवासी कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, त्यांच्या घरात कोणाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करणं कठीण होतं आहे. गावात किंवा आसपास दफन करण्यापूर्वीच ‘उजवे’ गट त्यांना ‘आधी हिंदू धर्मात प्रवेश करा,’ अशी सक्ती करत आहेत
पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Vaishali Rode
वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.