नव्याने बांधण्यात आलेल्या भव्यदिव्य राममंदिराच्या आजूबाजूला दशकानुदशकं अनेक हिंदू आणि मुस्लिम कुटुंबं एकत्र नांदत आली आहेत. कुरेशी आणि सैनी कुटुंबीय त्यांच्या मैत्रीविषयी, घनिष्ठ संबंधांविषयी आपल्याला सांगतायत. मात्र मंदिरनिर्माणानंतर कोट्यवधींचा महापूर आणि विकासाचा वरवंटा त्यांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचलाय
Shweta Desai is an independent journalist and researcher based in Mumbai.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.