'स्वतःच्याच राज्यातही सुरक्षित नाही, तर आणखी कुठे असणार?'
पंजाबमधे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांकडून हल्ले होत आहेत आणि शेतकरी त्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. अनेक आंदोलक गंभीर जखमीरित्या झाले आहेत. देविंदर सिंग हा त्यांच्यातलाच एक. त्याला आपला डावा डोळा बहुतेक गमवावा लागणार आहे
अर्शदीप अर्शी चंदिगड स्थित मुक्त पत्रकार आणि अनुवादक असून तिने न्यूज १८ पंजाब आणि हिंदुस्तान टाइम्ससोबत काम केलं आहे. पतियाळाच्या पंजाबी युनिवर्सिटीमधून अर्शदीपने इंग्रजी विषयात एम फिल केले आहे.
See more stories
Editor
Sarbajaya Bhattacharya
Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.
See more stories
Translator
Sonia Virkar
मुंबईस्थित सोनिया वीरकर इंग्रजी आणि हिंदीतून मराठीत अनुवाद करतात. पर्यावरण, शिक्षण आणि मानसशास्त्र हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.