मुक्त पत्रकार असणार्या अनुभा भोसले या २०१५ च्या ‘पारी फेलो’ आणि ‘आयसीएफजे नाइट फेलो’ आहेत. अस्वस्थ करणारा मणिपूरचा इतिहास आणि ‘सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्या(अफ्स्पा)’चा तिथे झालेला परिणाम या विषयावर त्यांनी ‘मदर, व्हेअर इज माय कंट्री?’ हे पुस्तक लिहिलं आहे.