'हाताने मैला काढणं बेकायदेशीर आहे हेच मला माहित नव्हतं!'
हैद्राबादेत २०१६ साली मैला सफाई कामगार म्हणुन काम करत असताना कोटय्या आणि वीरा स्वामी यांचा मृत्यू झाला. हाताने मैला साफ करण्यावर कायद्याने बंदी आहे हे माहित नाही आणि नुकसान भरपाईही मिळालेली नाही अशा परिस्थितीत या दोघांची कुटुंबं कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेली आहेत
अमृता कोसुरु २०२२ वर्षाची पारी फेलो आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी घेतली असून ती विशाखापटणमची रहिवासी असून तिथूनच वार्तांकन करते.
See more stories
Editor
Priti David
प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.
See more stories
Translator
Girish Patil
गिरीश पाटील जीव-वैद्यकीय शास्त्र या क्षेत्रात संशोधन आणि अध्यापन करतात. ते अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिवर्सिटीच्या पशुवैद्यक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.