i-could-ve-become-a-police-officer-officer-mr

Hyderabad, Telangana

Jun 27, 2025

‘मी पोलिस अधिकारी झाले असते’

अनिता राठोड, एक स्थलांतरित घरेलू कामगार. हैद्राबाद शहरातल्या अनेक घरांमध्ये त्या साफसफाई आणि धुणं-भांडी करतात. त्यांचा दिवस लवकर सुरू होतो आणि उशिरा संपतो तरच त्यांचं कुटुंब त्यांना सांभाळता येतं.

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Aranya Tanvir Gourisaria

Aranya Tanvir Gourisaria is an intermediate student at ALLEN, Madhapur, in Hyderabad

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Photographs

Sukanya Ghosh

Sukanya Ghosh is a Brand Marketing and Communications professional. She lives in Hyderabad.

Translation

Prajakta Dhumal

प्राजक्ता धुमाळ संवादक आणि प्रशिक्षक असून लिंगभाव, आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहणारी प्राजक्ता लेखन, संपादन आणि अनुवाद करते.