नदीमध्ये मासे आणि खेकड्यांचा तुटवडा झाल्या कारणाने, सुंदरबनमधील मासेमारी करणाऱ्या स्त्रिया खारफुटीच्या जंगलात जास्त आत जातात जिथे सततच वाघाचा हल्ला होण्याची भीती असते
ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse
See more stories
Editor
Kavitha Iyer
कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
See more stories
Translator
Prajakta Dhumal
प्राजक्ता धुमाळ संवादक आणि प्रशिक्षक असून लिंगभाव, आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहणारी प्राजक्ता लेखन, संपादन आणि अनुवाद करते.