he-beats-she-sings-mr

Kachchh, Gujarat

Jan 31, 2025

तो मारतो, ती गाते

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत एका मालधारी बाईच्या वाट्याला येणारी हिंसा कच्छच्या मुंद्रा प्रांतातल्या या लोकगीतातून आपल्यापर्यंत पोचते. जुमा वाघेर यांच्या आवाजातलं हे गीत ऐका

Series Curator

Pratishtha Pandya

Illustration

Labani Jangi

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Series Curator

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Illustration

Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.