forging-music-for-the-fields-mr

Palamu, Jharkhand

Jul 21, 2025

शेतशिवाराचा नादमधुर साज घडवतांना...

बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा-घंट्या हाताने बनवण्याची कला अस्तंगत होतेय. रघुवीर विश्वकर्मांसारख्या कारागिरांनी हा पारंपारिक कलाविष्कार तगवलाय खरा पण या पेशातून भागत नसल्यानं छोट्याशा शेतजमिनीवर कास्तकारीशिवाय दुसरा पर्यायच नाही

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Ashwini Kumar Shukla

अश्विनी कुमार शुक्ला झारखंड स्थित मुक्त पत्रकार असून नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन इथून त्यांनी पदवी घेतली आहे. ते २०२३ सालासाठीचे पारी-एमएमएफ फेलो आहेत.

Editor

Kavitha Iyer

कविता अय्यर गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. लॅण्डस्केप्स ऑफ लॉसः द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्राउट (हार्परकॉलिन्स, २०२१) हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

Binaifer Bharucha is a freelance photographer based in Mumbai, and Photo Editor at the People's Archive of Rural India.

Translator

Prashant Khunte

Prashant Khunte is an independent journalist, author and activist reporting on the lives of the marginalised communities. He is also a farmer.