everybody-loves-a-good-pickle-mr

Tirunelveli, Tamil Nadu

Jan 12, 2024

लज्जतदार लोणच्याची लोककहाणी

अन्न टिकवण्याचा एक प्राचीन आणि प्रभावी प्रकार म्हणजे लोणचं. तामिळ नाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातल्या लज्जतदार लोणच्याची ही लोककहाणी... मीठमिरची, स्थानिक वेल आणि तिळाच्या तेलात मुरलेल्या पारंपरिक पाककृतीसह!

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Editor

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे मुक्त पत्रकार असून विविध सामाजिक संस्था व माध्यम समूहांबरोबर गेल्या दोन दशकांपासून लेखन-संपादन करत आहे. प्रशिक्षित मानसतज्ज्ञ या नात्याने ती मानसिक आरोग्यक्षेत्रातही कार्यरत आहे.

Author

Aparna Karthikeyan

अपर्णा कार्थिकेयन स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत. ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट होत चाललेल्या उपजीविकांचे त्या दस्तऐवजीकरण करतात आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियासाठी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात.