एक अग्रणी समाजसुधारक, विषमतेवर घाव घालणारे क्रांतीकारक, दलितांच्या आणि स्त्रियांच्या मुक्तीसाठी लढणारे प्रखर बुद्धीवंत आणि नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यासोबतच भारताच्या इतिहासात होऊन गेलेल्या सर्वोत्तम पत्रकारांपैकी ते एक होते. समाजात रुळलेल्या उतरंडींना विरोध आणि न्यायाचा अविरत पुरस्कार हे त्यांनी आयुष्यभर केलं आणि आज याच कार्याची कधी नव्हे तेवढी गरज आहे. डॉ. आंबेडरांबद्दल पारीवरती प्रकाशित झालेल्या मजुकराची एक लेखमाला इथे आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आम्ही देत आहोत.
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.