doing-it-the-write-way-mr

Ranchi, Jharkhand

Aug 09, 2024

बाराखडी गिरवत ‘भाषा’ बनण्याचं स्वप्न

झारखंडचे परहिया, माल पहाडिया आणि सबर आदिवासी आपल्या लुप्त होत असलेल्या मायबोली टिकवून ठेवण्यासाठी बोली परंपरांचा आधार घेत बाराखडी आणि छोटी छोटी पुस्तकं तयार करतायत. जगभरातील आदिम जनांच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त पारीवरील लोप पावणाऱ्या भाषा प्रकल्प हा वृत्तांत घेऊन आला आहे

Author

Devesh

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Devesh

देवेश एक कवी, पत्रकार, चित्रकर्ते आणि अनुवादक आहेत. ते पारीमध्ये हिंदी मजकूर आणि अनुवादांचं संपादन करतात.

Editor

Ritu Sharma

रितू शर्मा हिने भाषाशास्त्रात एमए केले असून तिला भारताच्या विविध बोली भाषांचं जतन आणि पुनरुज्जीवन यासाठी काम करायचं आहे. सध्या ती लोप पावत असलेल्या भाषाविषयक एका प्रकल्पावर पारीसोबत काम करत आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.