जंगलाच्या जवळ शेतात काम करणाऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले आणि त्यातून येणाऱ्या गंभीर दुखापती आणि मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. शेतमालांच्या हमीभावातले चढउतार आणि वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं जगणं आधीच मुश्किल झालं आहे. एकीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं यश दुणावत असताना शेतकऱ्यांसाठी मात्र वन्यजीवांसोबतचा जीवघेणा संघर्ष तीव्र होत चालला आहे
जयदीप हर्डीकर नागपूर स्थित पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच ते पारीच्या गाभा गटाचे सदस्य आहेत.
See more stories
Editor
PARI Team
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.