brick-by-brick-the-slow-road-to-compensation-mr

Balangir, Odisha

Aug 08, 2023

वीटभट्टीवरचे जीवघेणे कष्ट आणि भरपाईचं मृगजळ

रोजगारासाठी ओडिशाच्‍या बाहेर जाणाऱ्या कामगारांना राज्‍य सरकारच्‍या काही योजना लागू होत असल्या तरी हे फायदे मिळवण्‍यासाठी इतकी धडपड करावी लागते, की भीक नको पण कुत्रा आवर, अशी गत आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Anil Sharma

Anil Sharma is a lawyer based in Kantabanji town, Odisha, and former Fellow, Prime Minister's Rural Development Fellows Scheme, Ministry of Rural Development, Government of India.

Editor

S. Senthalir

एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.

Translator

Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.