bihu-songs-they-flow-like-rivers-in-our-bloodstreams-mr

Jorhat, Assam

Aug 13, 2025

बिहू गीतं : ‘ही गीतं नद्यांसारखी आमच्या रक्तात वाहतात’

आसाममधील जोरहाट जिल्ह्यातल्या भातखाचरांमध्ये काम करताना पाच स्त्रिया बिहू गाण्याच्या काही ओळी गात आहेत. ही गाणी एकामागोमाग एक या प्रदेशातल्या कृषी जीवनाचे अनेक रंग घेऊन येतात

Translator

Jayesh Joshi

Author and Video Editor

Himanshu Chutia Saikia

Paintings

Subrat Baruah

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author and Video Editor

Himanshu Chutia Saikia

हिमांशु चुतिया सैकिया टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तो संगीतकार, छायाचित्रकार आणि विद्यार्थी कार्यकर्ता आहे.

Paintings

Subrat Baruah

Subrat Baruah is a painter based in Jorhat, Assam. His artwork deals in realism with acrylic and oil paint as medium.

Text Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Translator

Jayesh Joshi

पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.