bakarwals-caught-between-summer-and-snow-mr

Rajouri, Jammu and Kashmir

Nov 29, 2023

उन्हाळा आणि बर्फाच्या कचाट्यात सापडलेले बकरवाल

२०२३ च्या उन्हाळ्यात जेव्हा जम्मूतलं तापमान वाढायला लागलं, तेव्हा इथले पशुपालक हिमालयातल्या आणखी उंच डोंगराळ प्रदेशाकडे जाण्याच्या तयारीत होते. पण तिथल्या कुरणांमधल्या असामान्य थंडीने त्यांची वाट रोखली. हवामान नेहमीसारखं होईल या प्रतीक्षेत असलेल्या अनेक गुराख्यांच्या जनावरांनी मुसळधार अवकाळी पावसापायी वाटेतच प्राण सोडले

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Editor

Sanviti Iyer

Sanviti Iyer is Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also works with students to help them document and report issues on rural India.

Author

Muzamil Bhat

Muzamil Bhat is a Srinagar-based freelance photojournalist and filmmaker, and was a PARI Fellow in 2022.

Translator

Amruta Walimbe

अमृता वाळिंबे मुक्त पत्रकार असून विविध सामाजिक संस्था व माध्यम समूहांबरोबर गेल्या दोन दशकांपासून लेखन-संपादन करत आहे. प्रशिक्षित मानसतज्ज्ञ या नात्याने ती मानसिक आरोग्यक्षेत्रातही कार्यरत आहे.