athipattus-idol-maker-keeps-fisherfolk-safe-mr

Thiruvallur, Tamil Nadu

Sep 20, 2023

दिल्ली अण्णांच्या मूर्तींमुळे मच्छीमार सुखरुप

चेन्नईच्या उत्तरेला मच्छीमारांचं राखण करणारं दैवत म्हणजे कन्नीसामी आणि या कन्नीसामीत प्राण फुंकतात तिलुवल्लुर जिल्ह्यातले दिल्ली अण्णा. माती, पेंढ्यापासून बनणाऱ्या या मूर्तींचं भविष्य धोक्यात आहे कारण वाढत्या शहरीकरणामुळे या दोन्ही वस्तू आता सहज मिळेनाशा झाल्या आहेत

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

M. Palani Kumar

एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

Editor

S. Senthalir

एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.

Photo Editor

Binaifer Bharucha

Binaifer Bharucha is a freelance photographer based in Mumbai, and Photo Editor at the People's Archive of Rural India.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.