agnipath-in-bihar-i-can-t-retire-at-age-26-mr

Bhojpur, Bihar

Feb 23, 2025

‘सव्विसाव्या वर्षी मी रिटायर होऊ शकत नाही’

सैनिक म्हणून सैन्यात भरती होऊन आयुष्यभर काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना अचानक अग्नीवीर होण्याचं वास्तव समोर आलं ज्यात केवळ चार वर्षांत त्यांना पुन्हा एकदा नोकरीसाठी धडपड करावी लागणार आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Umesh Kumar Ray

Umesh Kumar Ray is the first recepient of the Takshila-PARI Senior Fellowship (2025). A freelance journalist, he is based in Bihar and covers marginalised communities. Umesh was a PARI Fellow in 2022.

Editor

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.