a-lifetime-of-handcrafting-morchangs-mr

Jaisalmer, Rajasthan

Jul 29, 2024

जैसलमेरचे मोहनलाल आणि त्यांचे मोरचांग

मोहनलाल लोहार गेल्या पन्नासहून अधिक वर्षांपासून मोरचांग बनवतायत. राजस्थानातल्या वाळवंटांमध्ये शेकडो वर्षांपासून या वाद्याचे सूर निनादतयात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sanket Jain

संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.

Editor

Siddhita Sonavane

सिद्धिता सोनावणे पीपल्स अर्काइव ऑफ रुरल इंडिया येथे संपादक आहे. तिने २०२२ मध्ये मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केली आणि ती त्यांच्या इंग्रजी विभागात अभ्यागत प्राध्यापक आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.