ॲप-आधारित-सेवादाते-आगीतून-फुफाट्यात

May 03, 2023

ॲप-आधारित सेवादाते आगीतून फुफाट्यात

रोजंदारीवर काम करणारे अनेक जण कुठल्याही श्रमिक हक्कांची पूर्तता होत नसली तरी आता ॲप आधारित सेवादात्यांशी जोडून घेणं पसंत करतायत. आज १ मे रोजी जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने पारीने देशभरातल्या अशा काही घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांशी बोलण्याचा प्रयत्न केला

Author

PARI Team

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

PARI Team

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.