हूलॉक गिबन, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीची ही माकडं, ईशान्य भारतातील जंगलांमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. मागील डिसेंबरमध्ये छायाचित्रकारांच्या एका समूहाला आसामच्या बारदुआर राखीव जंगलात ही माकडं दिसून आली
रत्न बरूआ गुवाहाटी स्थित मुक्त पत्रकार आहे. त्याने गुवाहाटी विद्यापीठातून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून आरोग्य क्षेत्रात काम केले आहे.
See more stories
Author
Pankaj Das
पंकज दास पत्रकार, अनुवादक आणि newsnextone.com चे सहसंस्थापक आहेत. [email protected] या पत्त्यावर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.