हनुमान-जंक्शनमध्ये-भगवान-भरोसे

Krishna, Andhra Pradesh

Aug 07, 2018

हनुमान जंक्शनमध्ये भगवान भरोसे

आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील डेल्टा साखर कारखान्यातल्या कामगारांना नुकतंच अवैधरित्या कामावरून काढून टाकण्यात आलं. हा कारखाना नवीन राजधानी, अमरावतीच्या जवळ असल्याने जमिनीच्या वाढत्या किंमतीच्या लोभामुळेच कारखाना बंद करण्यात आला असावा असा त्यांचा अंदाज आहे

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Rahul Maganti

राहुल मगंती आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचे स्वतंत्र पत्रकार आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.