स्थानिक-वाणांची-रक्षणकर्ती-पात्रपुटची-कमला

Koraput, Odisha

Jul 11, 2019

स्थानिक वाणांची रक्षणकर्ती पात्रपुटची कमला

ओरिसाच्या कोरापुट जिल्ह्यातील कमला पुजारींना या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला, धानाचे वाण जतन केल्याबद्दल. गावातले धानाचे अनेक वाण नाहीसे होत असताना केलेलं हे कार्य खरोखर शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Harinath Rao Nagulavancha

हरिनाथ राव नागुलवंचा लिंबू वर्गीय फळांची शेती करतात आणि ते तेलंगणातील नलगोंडास्थित मुक्त पत्रकार आहेत.

Translator

Chhaya Deo

छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.