दर चार वर्षांनी गोंड आदिवासी आपल्या गोताच्या देव-देवता घेऊन छत्तीसगडच्या सेमरगाव इथल्या जत्रेत येतात, त्यांच्या पूर्वजांना नैवेद्य चढवण्यासाठी, त्यांचा सल्ला घेण्यासाठी आणि मरण पावलेल्यांना परत काही काळ सगळ्यांसोबत घालवता यावा यासाठी
पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.