पश्चिम बंगालच्या रजत ज्युबिली गावातले शेतकरी आणि कामगार एकत्र जमतात आणि मानसा पाला गान हा नागिणीला समर्पित केलेलं संगीत नाटक सादर करतात. गावाकडचं नाटक आणि रंगमंच जिवंत ठेवण्याचं काम ते करतायत
रितायन मुखर्जी कोलकाता-स्थित हौशी छायाचित्रकार आणि २०१६ चे पारी फेलो आहेत. तिबेटी पठारावरील भटक्या गुराखी समुदायांच्या आयुष्याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या दीर्घकालीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.